सावली सामाजिक प्रतिष्ठान

सावली सामाजिक प्रतिष्ठान ही एक स्वयंसेवी संस्था असून आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, मदतकार्य आणि समाजसेवा या क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबवत आहे. आमच्या संस्थेमार्फत नियमितपणे रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात, ज्यामधून गरजू रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करून समाजहितासाठी कार्य केले जाते.